shikrapur traffic

पुणे-शिरुर उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा; असा असणार प्लॅन…

शिरुर (तेजस फडके) पुणे ते शिरूरदरम्यान तब्बल ५४ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल महामार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. निविदांची दरपत्रके अंदाजे ४६ टक्के जास्त दराने आल्याने हे काम आता डीबीएफओटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-शिरूर कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहापदरीकरण आणि ठिकठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या सूचना नुकत्याच उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..
gram-swarajya-ranjangaon

शिरूर तालुक्यात ग्रामस्वराज सप्ताहाच्या निमित्ताने चर्चासत्र संपन्न!

रांजणगाव गणपती : ग्रामीण स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आयोजित विशेष जागरूकता व मार्गदर्शन शिबिरात न्यायव्यवस्था, दानवडणूक, कृषी व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली आणि पक्षनिरपेक्ष लोकशाही अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. गावांना, शेतकऱ्यांना संपूर्ण स्वराज्य स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय स्वावलंबी […]

अधिक वाचा..

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर गुरुवारी (ता. ११) पहाटे सुमारास बिबट्याने अचानक प्रवेश करून एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पोल्ट्री […]

अधिक वाचा..

शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व बायपास रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे शिरूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट गडद होत असून “दररोज घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा […]

अधिक वाचा..
nilobaraya-gatha-mandir kahandale

खंडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!

शिरूर : श्री तीर्थक्षेत्र खंडाळे (रांजणगाव गणपती) येथे संत परंपरेचा गौरव वाढवणारा श्री संत श्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिर व संत पंचायतन मंदिर या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन व शिलान्यास समारंभाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे ज्ञान-भक्ती परंपरेचे प्रतीक ठरणाऱ्या या पवित्र उपक्रमाने खंडाळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण केले. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था व नंदकिशोर […]

अधिक वाचा..
waghale-sugarcane

Video: वाघाळे येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथे आज (गुरुवार) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. गणेश बबन गावडे यांच्या शेतात असलेल्या वीज खांबावर अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. शेतामध्ये काम करत असलेल्या सुनील गावडे यांनी धुराचे लोट दिसताच तत्काळ गावकऱ्यांना फोन करून घटनास्थळी […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला घरफोडी प्रकरणातील चोरटा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील रामलिंग हत्ती रोड परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत शिरूर पोलिसांनी काही काळात चोरट्याला जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. तपास पथक आणि आयकार युनिटच्या संयुक्त प्रयत्नांतून गुन्ह्याचा उलगडा झाला असून, आरोपीकडून तब्बल ₹1,14,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादीच्या रामलिंग हत्ती रोड (जाधव मळा, शिरूर ग्रामीण) येथील घराचे […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्या केला जेरबंद; स्थानिकांना दिलासा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील कवठे येमाई रोडवर, घोड नदीच्या काठावर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (ता. २) रात्रीच्या सुमारास एक नर बिबट्या यशस्वीपणे जेरबंद झाला. सुमारे सहा ते सात वर्षे वयोगटातील या बिबट्याला माणिकडोह बचाव केंद्रात सुरक्षित स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती वनरक्षक नारायण राठोड यांनी दिली. निमगाव दुडे, दुडेवाडी, टाकळी हाजी येथील […]

अधिक वाचा..
leopard

Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हालचालींमुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीतील परिसरात बिबट्याने अनाहूत प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्याच्या वावरामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी कंपनीचा परिसर बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वनविभागातील पथकही […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले…

शिरुर (तेजस फडके) शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिरुर शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी हि बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. […]

अधिक वाचा..