Video: रांजणगाव-कारेगाव गटात मतदारांचा कौल कुणाला?

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

शिरूर : शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहेत. परंतु, रांजणगाव-कारेगाव गटात मतदारांचा कौल नेमका कोणाला आहे, याबाबत www.shirurtaluka.comचे संपादक तेजस फडके यांनी मतदारांशी संपर्क साधला आहे.