आपली माती क्रीडा प्रबोधिनीच्या शुभम थोरातला ७ लाखांची शिष्यवृत्ती…
पुणे: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळेप्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग रणजीत देओल, महाराष्ट्र राज्य क्रीडायुक्त शितल तेली/ उगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमात आपली माती क्रीडा प्रबोधिनीचा राष्ट्रीय खोखो खेळाडू शुभम थोरात याला […]
अधिक वाचा..