शिरुर तालुक्यातील खैरेवाडी येथील उपसरपंच तसेच एक सदस्य अपात्र 

शिरुर (तेजस फडके): सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंच तसेच एका सदस्यास पुणे विभागीय आयुक्तांनी दणका दिला असुन ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे आणि उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी दि 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अपात्र ठरवले आहे. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाल विरुद्ध सदरचे आपिल दाखल […]

अधिक वाचा..

कृषी सहायक जयवंत भगत ग्रामोन्नती कृषी सन्मान 2023 पुरस्काराने सन्मानित…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी, धुमाळवाडी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी येथे कार्यरत असलेले कृषी सहायक जयवंत भगत यांना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे, कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील व कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन अनिल मेहेर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन […]

अधिक वाचा..

निमोणे येथील खुनाचा तपास चालु असताना एका शेतमजुराने आत्महत्या केल्याने खळबळ

शिरुर (अरुणकुमार मोटे) निमोणे – मोटेवाडी रोड लगत चार दिवसांपुर्वी अज्ञात इसमाने चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून मनोहर शितोळे यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृणपणे खुन केला होता. त्याच ठिकाणी खुन झालेल्या इसमाच्या नातेवाईकांच्या शेतमजूराने आत्महत्या केल्याने निमोणे परिसरात वेगवेगळया चर्चेला उधान आले असुन खुणाचे गुढ अदयाप उकलले नसल्याने आणि त्यानंतर शेतमजुराने आत्महत्या […]

अधिक वाचा..

पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांकडून आर्थिक लुट

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी ३ खाजगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. ते व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडून रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी १०० रू ते २०० रू. घेत मोठा भ्रष्टाचार करत नागरीकांची मोठया प्रमाणावर आर्थिक लुट करत आहे. तरी ही पुरवठा विभाग यांना का पाठीशी घालत आहे. पैसे न दिल्यास रेशनकार्ड ऑनलाईन करत […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

पोलिसांना नाश्ता पुरवल्याने महिलेला नोकरीहून काढले अन…

संस्था चालकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल मधील महिलेने आजारी असल्याने सुट्टी घेतल्यानंतर एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमसाठी आलेल्या पोलिसांसाठी लावलेल्या चहा, नाश्ताच्या पुरवण्याच्या स्टॉल मधील पोलिसांना नाश्ता पुरवल्याने संस्थेच्या संचालकांनी महिलेला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवक रील्स बनवायला गेले अन जेल मध्ये अडकले…

शिक्रापुरात तलवार, कोयत्यासह दोघे ताब्यात व तिघांवर गुन्हे शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सोशल मीडियावर हातात तलवार व कोयता दाखवून रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी तलवार व कोयत्या सह ताब्यात घेतल्या असून ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार, दुर्वांश शिवाजी क्षेत्री, दिलावर सुभान शेख या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी महागात पडणार आहे. तुम्हाला तुमच्या खर्चाची चिंता वाटेल. आज तुम्हाला तुमच्या आईला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल, अन्यथा ती तुमच्यावर रागावू शकते. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट बर् याच दिवसांनंतर होईल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या तक्रारीचे उच्चाटन करण्याची आवश्यकता नाही. वृषभ: आजचा दिवस कठीण जाणार आहे, परंतु नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात उसतोड कामगार न देता केली आर्थिक फसवणुक…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दत्तात्रय किसन गायकवाड रा. मलठण यांना गणेश बन्सी राठोड, लहु बढी चव्हाण यांनी त्यांना खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१,६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून कामगार न देता मोठी आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जानेवारी […]

अधिक वाचा..

देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील वातावरण बिघडतंय…

खासदार डॉ. कोल्हे यांनी दाखवला सरकारला आरसा पुणे: देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील माहौल बदलतो आहे. जी-२० चे अध्यक्षपद भूषवताना आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगाला देतो आहोत, पण दुसऱ्या बाजूला आपल्याच देशातील जनतेला सांगतोय की, हा देश तुमचा नाही, इथल्या पाण्यावर तुमचा हक्क नाही. देशातील वातावरण बिघडतंय कारण हिंदू – […]

अधिक वाचा..