शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श…

शिंदोडी (तेजस फडके) आई-वडील स्वर्गवासी झाल्यानंतर तुम्ही कितीही पंचपक्वानाचं जेवण घातलं तरी ते पहायला आई-वडील नसतात. परंतु आई-वडील जिवंत असतानाचं त्यांना जीव लावा. त्यांना जपा, त्यांची सेवा करा. दुर्गे कुटुंबियांनी आईच्या अमृत महोत्सवानिमित्त जो अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला. त्याचा समाजातील इतर लोकांनीही आदर्श घ्यावा असे प्रतिपादन ह भ प गोपीनाथ महाराज जरांगे यांनी केले.   […]

अधिक वाचा..

शिरुर; कारभारणीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमागचा ‘आका’ नक्की कोण…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये कारेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या अनेक कंपन्यामधील दुसऱ्यांच्या कामात कारभारनीच्या नथीतुन तीर मारत लुडबुड करणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमाचा ‘आका’ हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचा बडा नेता असल्यामुळे रांजणगाव MIDC त अनेकांची कामे तोडण्याचा सपाटाच या महाशयांनी लावला असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन चुलते, चुलती व त्यांच्या दोन मुलांना लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे चुलतीने तक्रार दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव (रा. निमोणे, ता. शिरुर, ज. पुणे) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री भाऊसाहेब जाधव (वय […]

अधिक वाचा..

Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…

शिरुर (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर कायमच अपघात घडत असतात. पण त्यातले काही अपघात एकदम विचित्र असतात. पुणे-नगर महामार्गावर सरदवाडी (ता.शिरुर) येथे काही दिवसांपुर्वी पुण्यावरुन नगरकडे जाणारा एक कंटेनर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका गाळ्यात शिरला होता. हा सर्व प्रकार ग्रामपंचायतच्या सिसीटिव्ही मध्ये कैद झाला होता. असाच एक विचित्र अपघात सरदवाडी येथे घडला असुन आज रविवार (दि […]

अधिक वाचा..

शिवसेना शिरुर तालुका ‘बांधकाम कामगार सेना’ प्रमुखपदी संदीप शेलार यांची निवड

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या शिवसेना प्रणित शिरुर तालुका बांधकाम सेनाप्रमुख या पदावर संदीप शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. शिरुर तालुक्यातील रिक्त जागेवरती महाराष्ट्राचेमाजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष राजपूत यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले व विधान परिषद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ६० हजारांची लाच घेतल्याने लाचलुचपत विभागाची ग्रामसेवक महिलेवर कारवाई

कारेगाव (तेजस फडके) गावातील पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणुन पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच मागत ती रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याप्रकरणी एका महिला ग्रामसेविकेवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. शिरुर तालुक्यातील भांबर्डे येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

कारेगाव (तेजस फडके) “रांजणगाव MIDC तील कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?” अशा आशयाचे वृत्त ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केल्यानंतर कारेगाव येथील एका माजी महिला सरपंचाच्या पतीचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेत या महाशयांनी ग्रामपंचायतची अनेक कामे स्वतःचे मेहुणे तसेच त्यांच्या मित्रांना दिल्याचे एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…

रांजणगाव गणपती (सुनील जिते) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी बुधवार (दि २३) रोजी निमगाव भोगी परीसरात ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी डॉ कोल्हे यांनी दुषित पाण्याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन सोडण्यात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम’

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार (दि २३) रोजी मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत समीक्षा गिरमकर आणि वरद जाधव यांच्या हस्ते आरक्षण सोडतीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.   […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मलाच सगळीकडे काम मिळाली पाहिजेत असा अट्टहास करत MIDC लगतच ग्रामपंचायत असल्यामुळे इतर लोकांना कंपनीमध्ये मिळालेले ठेके दादागिरी करत स्वतःकडे घेण्याचा सपाटा एका माजी सरपंच महिलेच्या पतीने लावला आहे.   या महाशयांनी स्वतःची पत्नी चार वर्षे सरपंच असताना ग्रामपंचायत मध्ये कारभारनीच्या […]

अधिक वाचा..