नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बर्बाद केली; राहुल गांधी

मुंबई: नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्या. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करुन देशातील उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खासदार राहुलजी गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या […]

अधिक वाचा..

राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण कृषिमंत्री गायब; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहिर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत […]

अधिक वाचा..

भविष्यात अध्यात्म काळाची गरज; मृणालीताई पडवळ

निमगाव म्हाळुंगीतील मंदिरांत त्रिपुरारी पोर्णिमेचा दिपोत्सव शिक्रापूर (शेरखान शेख): महिला व युवती या दुर्गा मातेचे रुप असून प्रत्येकामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवून सुसंस्कृत परिवार घडवण्याचे कार्य एक स्त्री करु शकते, मात्र त्यासाठी अध्यात्म हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती अभियान च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ॲड. मृणालीताई पडवळ यांनी केले आहे. निमगाव म्हाळुंगी […]

अधिक वाचा..
RANJANGAON

बुरुंजवाडीत शेताच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्यांची बुरुंजवाडी येथे शेतात पाणी देण्याच्या वादातून भांडणे होत दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे रावसाहेब बबन दिघे, शिवम रावसाहेब दिघे, मल्हारी बबन दिघे, सत्यम मल्हारी दिघे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील रावसाहेब दोघे व मल्हारी […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये भर चौकातून महिलेचे गंठण हिसकाविले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातून दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे 2 अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर शहरातील बागवाननगर रस्त्याने अशोक हांगे व ज्योती हांगे हे दांपत्य त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एस टी ५९५० या दुचाकीहून चाललेले असताना पाठीमागून एका […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये घरगुती वादातून मायलेकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे घरगुती वादातून मायलेकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहिली गणेश पिंगळे, मनीषा ज्ञानेश्वर रामाणे व सौरभ ज्ञानेश्वर रामाणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील माळवाडी येथे गणेश पिंगळे व साहिली पिंगळे या पती पत्नी मध्ये घरगुती […]

अधिक वाचा..

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दीपोत्सव

शिक्रापूर (शेरखान शेख): श्री. क्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर भव्य दिपोत्सव व विद्युत रोषणाई करत विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्री. क्षेत्र वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धर्मवीर संभाजी महाराजस्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या […]

अधिक वाचा..

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही…

मुंबई: जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई […]

अधिक वाचा..

कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला…

नांदेड: भारत जोडो यात्रेच्या ६२ व्या दिवशी सकाळी एक दुःखद घटना घडली. सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पांडे यांच्या निधनाने काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पांडे यांच्या […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेच निधन

मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या सुनेच जयश्री कालेलकर ठाकरे यांच आज सकाळी निधन झालं. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. जयश्री या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यामुळे त्या मुंबईतल्या टाटा रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांना तिथून […]

अधिक वाचा..