उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ना नाम बचा, ना निशान…!

औरंगाबाद: निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. त्याना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरुन शिंदे – ठाकरे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ […]

अधिक वाचा..

आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर…

1) शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? 1) 369 2) 547 3) 639 ✅ 4) 912 2) धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात? 1) सोडियम क्लोरेट ✅ 2) मायका 3) मोरचुद 4) कॉपर टिन 3) जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 2) त्या वस्तूची […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर

मुंबई: महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतिने आपल्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान २२’ घोषणा नुकतीच करण्यात आली आणि हा पहिला पुरस्कार पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभुमी वरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शनात […]

अधिक वाचा..

देश वाचवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हा: नाना पाटोले

मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारने नितिमत्ता धाब्यावर बसवून राज्यकारभार करत आपले भविष्य अंधकारमय केले आहे. देशात फक्त ‘भाजपा’ हा एकच पक्षच ठेवून इतर पक्षांना असंसदीय मार्गाने त्यांना संपवायचे आहे. तसेच मनुवादी राज्य पुन्हा आणायचे आहे. यापासून वाचण्यासाठी खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

ट्राफिक पोलिसांच धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद…

सोलापूर: सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून 2 ट्राफिक पोलीस चिरीमिरी घेत असल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आधी मटण खाऊ घातलं, दारु […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विवाह केल्याने युवकाला मारहाण; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील युवकाने विवाह केल्याने युवकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दादासो ज्ञानोबा पुंडे, विजय ज्ञानोबा पुंडे, अतुल बाजीराव पुंडे, निरंजन दादा पुंडे व अजित टाकळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील राम दळवी या युवकाने युवतीच्या संमतीने डिसेंबर […]

अधिक वाचा..

सणसवाडीत निवडणुकीच्या वादातून युवकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून एका युवकाने एकाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे काही दिवसांपूर्वी सोसायटीची निवडणूक पार पडली असून […]

अधिक वाचा..

मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच शिक्षकांचा पुरस्कार; सुनंदा वाखारे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक हे जिवंत घटकांबरोबर काम करत असून मुलांच्या निरागस व उदंड प्रेमाचे ते साक्षीदार आहेत. शाळेतील कामकाज करताना मुलांच्या जीवनावर कायमस्वरुपी परिणाम दिसून येईल काम करुन मुलांच्या चेहऱ्यावर आणलेले आनंद हेच शिक्षकांचा खरा पुरस्कार असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले. शिरुर येथे शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या राशीनुसार आपला दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल. मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि […]

अधिक वाचा..