खंडणी उकाळणाऱ्या सहा गुंडाना शिरूर पोलीसांनी केले गजाआड

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अभिषेक गंगावणे या युवकाचे रात्रीच्या सुमारास १० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करुन धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या 6 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना यश आले असून अजून 6 आरोपी अदयाप फरार आहेत. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १५) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शिरुर मुंबई बाजार येथुन शतपावली […]

अधिक वाचा..

एकच मुलगी! शरद पवारांना लोक विचारायचे मग तुम्हाला अग्नी कोण देणार?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पवार यांना एकच आपत्य असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र अनेकदा खेड्यापाड्यात गेल्यावर पूर्वी शरद पवार यांना एकच मुलगी का? असे प्रश्न विचारण्यात येत होते. यावर पवार यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. सकाळ […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा रविवार किती स्पेशल असेल

मेष: माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उत्पन्नात वाढ होईल. वृषभ: हातातील कामाला यश लाभेल. शेजार्‍यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मिथुन: नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

शिरुर (तेजस फडके) सरदवाडी (ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालय या माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन एम एम एस) पात्र विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवत चालु २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करत हा यशाचा आलेख उंचावत ठेवल्याबद्दल शिरुर तालुक्याचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पोलिसांनी कारवाई करत केली 65 हजारांची दंड वसुली

शिरुर (तेजस फडके) शिरूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेमार्फत आज (दि 17) रोजी शिरुर शहरामधील बी.जे कॉर्नर, निर्माण प्लाझा, सिटी-बोरा कॉलेज रोड अशा गर्दीच्या ठिकाणी दुचाकीला नंबर नसणे, नंबर प्लेटवर नाव टाकने, नंबरप्लेट वर ग्रुपचे नाव लिहणे अशा मोटर सायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून, इतर मोटर सायकल चालकांवर लायसन नसणे 5 रुपये एकुण दंडवसुली, […]

अधिक वाचा..

कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून काम करावे; नितीन महाजन

विद्युत वितरण तर्फे विद्युत कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा शिबिराचे आयोजन शिक्रापूर (शेरखान शेख): विद्युत कर्मचारी हे नागरिकांना सेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात मात्र विद्युत कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून काम करावे, असे आवाहन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथे शिरुर तालुक्यातील विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचा विजेचा प्रश्न सोडवत आश्वासनाची पूर्तता

शिक्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला विद्युत वितरणकडून यश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य गावामध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्या असल्याने ग्रामस्थांनी मागील आठवड्यात विद्युत वितरण कार्यालयवर मोर्चा काढला असता अधिकाऱ्यांनी 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असता नुकतेच विद्युत वितरणकडून शिक्रापूर गावासाठी नवीन अतिरिक्त विद्युत रोहित्र देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून विद्युत […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीणच्या दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती नुसार बदली करण्यात आलेल्या असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बदली बाबतचे अर्ज पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिलेले असता नुकत्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या जाहीर […]

अधिक वाचा..

दोन कारच्या धडकेत एक कार उलटली; दोन्ही गाडीतले प्रवासी सुखरूप

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवार (दि 16) रोजी सायंकाळच्या सुमारास दोन कारची सामोरा समोर धडक होऊन एक कार रस्त्यावरच उलटल्याची घटना घडली मात्र सुदैवाने दोन्ही कार मधील प्रवाशी बचावले आहेत. शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने एम एच १६ सि […]

अधिक वाचा..

Video: स्वतःच्या वयाचा मान राखून बोला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

पुणे: लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या १५ प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या हिंदुत्वाविषयी बोलणं योग्य नव्हे. त्यामुळे आपल्या वयाचा मान त्यांनी स्वतःच राखावा अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांचा उल्लेख टाळून त्यांना सुनावले. खरं तर स्वराज्य […]

अधिक वाचा..