मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीस उपस्थित रहावे

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्या राशीनुसार आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील साखर कारखान्यात चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): रावडेवाडी (ता. शिरुर) येथील पराग साखर कारखान्यातील कारखान्याचे तसेच आतील वीज निर्मिती प्रकल्पाचे कंपाऊंड तोडून न्युट्रल ग्राउंडीग अर्थिंग साठी असलेल्या कॉपर पट्ट्यांची चोरी झाली आहे. पराग कारखाना येथे विज निर्माती प्रकल्प सन २०१८ पासुन चालु आहे. त्याकरीता कोजन ट्रान्सफॉर्मर (स्विच यार्ड) बसविलेला आहे. सदर ट्रान्सफॉर्मर ची अर्थिंग पास होण्यासाठी कॉपर पट्ट्या बसवलेल्या […]

अधिक वाचा..

बँक घोटाळ्या प्रकरणी चोर सोडून सन्याशाला शिक्षा…

जालना: मंठा येथील अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी नुकतेच 14 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून यातील वादींनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे स्थगिती अर्जासह अपिल दाखल केले आहे. याप्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडून संबंधित वादी प्रतिवादीसह जिल्हा उपनिबंधक यांना नोटीस बजावून 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वादी अरुण […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची कामगिरी, चोरी गेलेल्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांना सुपूर्द…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) येथिल घोडनदी किनाऱ्यावरुन शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या 8 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी (दि. २८) मे रोजी एकाच वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. अंदाजे दीड लाख रुपयांच्या विद्युत मोटारी चोरीस गेल्याची फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तसेच वारंवार विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरु झाले होते. बेट भागात विद्युत […]

अधिक वाचा..

देशाच्या पहिल्या महिला इंजिनिअर कोण होत्या?

मुंबई: इंजिनीअर्सने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या गौरवार्थ दर वर्षी देशात १५ सप्टेंबरला इंजीनिअर्स डे साजरा केला जातो. देशातील महान इंजिनीअर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी आधुनिक भारताचे निर्माण केले व देशाला नवे रुप दिले. अनेक नद्यांसाठी बांध आणि पूल बनवले. त्यामुळेच देशाला अनेक मोठे आणि कर्तबगार इंजिनीअर मिळाले. पण […]

अधिक वाचा..

औरंगाबादकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रिक्षा भाडे दरवाढीस मंजुरी..

औरंगाबाद: बुधवारी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. पेट्रोलचे दर ७८ रुपये असताना व आजच्या पेट्रोलच्या दराची तुलना करता ४५ टक्के दरवाढ […]

अधिक वाचा..

पोलिस महिलेस ब्लॅकमेल, माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा…

बीड: माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे. हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. […]

अधिक वाचा..

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह बोलणारा पोलिस निरीक्षक निलंबित, वाचा संपूर्ण आदेश…

जळगाव: जळवागात १५ सप्टेंबर मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश रात्री उशिरा काढले आहेत. मराठा समाजाविषयी बकालेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे […]

अधिक वाचा..

लम्पी स्किनच्या लसीबाबत आमदार अशोक पवार यांची आढावा बैठक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील जनावरांच्या लम्पी स्किन आजाराबाबत बुधवार (14) आमदार ॲड अशोक पवार यांनी संबंधित प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या आजारापासून तालुक्यातील जनावरांचा बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख , पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ धर्माधिकारी, तहसीलदार प्रशांत पिसाळ , जिल्हा पशूसंवर्धन […]

अधिक वाचा..