Crime

बंटी बबली कडून शिरुर मधील महिलांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर मधील काही महिलांना त्यांच्याशी ओळख निर्माण करुन एका बंटी बबली ने गंडा घालत महिलांची 10 लाख रुपयांसह 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे या बंटी बबलीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील महिलांची श्रीगोंदा तालुक्यातील अनिषा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्याला वाचवण्यासाठी माजी उपसरपंचांची बाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झालेला असताना सणसवाडी येथे चक्क ढगफुटी सदृश पाऊस झाला. यावेळी चक्क नागरिकांच्या घरात्ब पाणी घुसून शालेय मुलांच्या पुस्तकांसह साहित्यांचे तसेच खते विक्रेत्या दुकानदाराच्या गोडाऊन मध्ये पाणी गेल्याने खतांचे नुकसान झाले. मात्र यावेळी ओढ्याला पूर आल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या इसमाला वाचवण्यासाठी माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. घर भाड्याची वसुली होईल. ग्रहांचे शुभ योग आपल्यासाठी अनुकूल ठरतील. मान, सन्मान प्राप्त होण्याचे संकेत. कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचे योग. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ: कौटुंबिक निर्णयात द्विधा मनस्थितीत अडकाल. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ. आजचा दिनक्रम व्यस्त राहील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवसाच्या उत्तरार्धात मंगलकार्यात सहभागी […]

अधिक वाचा..

पुणे हादरले! दृश्यम चित्रपट पाहून नातवाने केले आजीच्या शरीराचे तुकडे

पुणे: माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मुलानेचं नातवाच्या मदतीने (दि. 6)सप्टेंबर रोजी स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही […]

अधिक वाचा..

एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तोच त्रास…

मुंबई: एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा […]

अधिक वाचा..

केंद्राशी चर्चा करुन गणेश भक्तांसाठी काही विशेष लोकल ट्रेनची व्यवस्था करावी…

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांचे हाल लक्षात घेता, राज्यसरकारने केंद्रसरकारशी चर्चा करुन शेवटच्या लोकल ट्रेननंतर काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयंत पाटील यांनी पत्र लिहिले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत […]

अधिक वाचा..

मोरया मॅशअप सोबत कला दिग्दर्शक सुमित पाटील यांची अनोखी कला

सिंधुदुर्ग: सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे. यावर्षी देखील त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरुपात आपली क्रांतिकारी कला सादर केली […]

अधिक वाचा..

बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न हे स्वप्नच राहणार…

मुंबई: संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु, असे स्वप्न भाजपचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असे थेट प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते त्या […]

अधिक वाचा..

बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना, नराधम पित्याला ठोकल्या बेड्या…

वर्धा: बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना वर्धा जिल्ह्यात घडली असून परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. नराधम बाप 17 वर्षीय मुलीवर सलग 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली आहे. या संतापजनक घटनेतील नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा नराधम बाप […]

अधिक वाचा..
Crime

डॉक्टर असल्याचा भासवत महिलांची फसवणूक करणारा अखेर गजाआड…

चंद्रपूर: महिलांना गंडा घालणारा आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस रोमियोला पोलिसांनी अटक केली होती. चंद्रपूरच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या तरुणाने बोगस आयडी तयार केला होता. आपण डॉक्टर आहोत, असं भासवायचा. विदर्भात अनेक महिलांना या व्यक्तीनं गंडा घातला होता. अखेर फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. […]

अधिक वाचा..