Crime

कोरेगाव भीमात चोरट्यांनी पळवला लाखोंचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून दरवाजा उघडून घरात प्रवेश करुन घरातील तब्बल 5 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथील विजया जोशी यांचे पती […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेल्या व्यक्तीला तिघा अज्ञात युवकांनी मारहाण करत मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 3 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) दत्तात्रय भुजबळ हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालायला गेलेले होते. काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत राहाल. तुम्हाला पैशाच्या बाबतीत फायदा होईल आणि करिअरशी संबंधित चांगली बातमी येईल. इतरांना मदत केल्याने तुम्हाला दिलासा मिळत असल्याने कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात आणि काही विशेष काम सोपवले जाऊ शकते. वृषभ: प्रियजनांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. दुपारपर्यंत काही […]

अधिक वाचा..

ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता: मधुरा सावंत

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार […]

अधिक वाचा..
Vaibhav Chaudhari

ऑनर किलींग थांबणार कधी…?

ऑनर किलिंगच्या घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला असता आपण जर बारकाईने या घटनेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपला भारतीय समाज हा होऊ घातलेला किंवा होत असणारा सामाजिक बदल रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्याला वाहत्या पाण्याबरोबर वाहण्याची सवय नाही किंवा वाहत्या पाण्याबरोबर वाहत जाणं आपल्याला आवडत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी उपाययोजना करा…

भाजपा युवा मोर्चाची प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यामध्ये अनेक भूमिपुत्र बेरोजगार असून त्यांना तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत करण्यात आली आहे. शिरुर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भारतीय जनता […]

अधिक वाचा..

केंदूरच्या विदयार्थांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी: दिपक साकोरे 

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील तरुण अधिकाधिक स्पर्धा परीक्षेत यशसंपादक करत असून केंदूरच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी अभ्यासाची आतापासूनच तयारी करुन जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले पाहिजे, असे मत राज्य राखीव बल पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे यांनी व्यक्त केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित सरदार रघुनाथराव […]

अधिक वाचा..

शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा: जयंत पाटील

मुंबई: देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गणरायाला घातले. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या सिद्धिविनायक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वाव्हळ व पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिमन्यू […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई विद्याधामच्या NMMS परीक्षेत तब्बल 15 विद्यार्थांना घवघवीत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा राखत नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली असल्याने त्यांना 12 वी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याने प्रत्येक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याला एकूण 48 […]

अधिक वाचा..