shivajirao-adhalrao-patil

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याले राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खेड-आळंदी विधानसभेत अजित पवार यांचा दिवसभर दौरा सुरु असतना आढळराव मात्र कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..
chandan-sondekar-adhalrao Patil

चंदन सोंडेकर यांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट; अन् तत्काळ पत्र…

शिक्रापूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, नागरिक भयभीत आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली व पत्र दिले. चंदन सोंडेकर यांच्या विनंती पत्रावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक…

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघ हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मतदारसंघातील निकालाचे आकडे आज समोर येत असून यामध्ये अभिनेता नेत्यावर वरचढ ठरत असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी ५० हजारहून अधिक मतांनी आघाडी […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

शिरूर लोकसभा निवडणूकीत अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर; पाहा मतं…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे ): लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरुवात झाली असून पहिले कल हाती येत आहेत. यामध्ये पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान आणि त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेले […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच वर्षांत कधी मतदार संघात फिरले नसल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग मोकळा तर आढळराव पाटील यांनी पक्ष बदलल्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे हेच खासदार होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, 2019 च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली असून त्याचा […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत: शिवाजीराव आढळराव पाटील

शिरुर (तेजस फडके) : अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे ही इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यापासून ते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. म्हणूनच कदाचित आढळराव यांनी लांडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

शिरूरमध्ये तिहेरी लढत, मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिरुर मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील, डॉ. अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल अशी तिहेरी लढत होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीने […]

अधिक वाचा..
amol-kolhe-banner-viral

शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात बॅनरबाजी; 5 वर्ष कुठे होतात??

शिरूरः शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्येच शिरूरची लढत होणार असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र्राचे लक्ष्य या मतदासंघात आहेत. दोन्ही नेत्यांकडून आपापल्या प्रचाराला सुरुवात पण करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, शिरूर मध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत काही प्रश्न कोल्हे याना विचारण्यात आले […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

शिरूर (तेजस फडके) : शिरुरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग येऊ लागला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात चर्चांना उधाण येऊ लागले आहे. मविआतर्फे विद्यामान खासदार अमोल कोल्हे तर महायुतीतर्फे शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. दोन्ही नेते आता पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले आहेत. अमोल कोल्हे यांनी दिलीप […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

शिरूर (तेजस फडके) : शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असल्याने निवडणूक चुरसेची होणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाची मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली आहे. आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमोल कोल्हे विरुद्ध […]

अधिक वाचा..