मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. हामहीम राष्ट्रपती, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात राज्यपालांच्या विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने राज्यपालांना परत बोलावुन घ्यावे, या मागणीसाठी युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्यविस्तारक निलेश […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या […]

अधिक वाचा..