प्रकृतीनुसार फराळ

दिवाळी म्हटले की फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. मात्र हा फराळ आपापल्या प्रकृतीला लक्षात घेऊन केला तर किमान त्यानंतर होणारे त्रास शक्य तितके दूर ठेवण्यास मदत होईल. 1) वात: अनारसे, शंकरपाळे, घेवर, ओल्या नारळाच्या करंज्या, दुधापासून घरीच बनवलेले गोड पदार्थ, रवा/ गव्हाचे पीठ/ डिंक यांचे लाडू इ. 2) पित्त: ओल्या वा सुक्या नारळाच्या करंज्या, रवा/ […]

अधिक वाचा..

जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली […]

अधिक वाचा..

रामलिंग महाराजांच्या पालखी उत्सवानिमित्त शिवसेनेकडून अल्पोहर व ज्युस वाटप  

शिरुर (अरुणकुमार मोटे): रामलिंग (ता. शिरूर) येथिल प्रसिद्ध देवस्थान रामलिंग महाराज यांचा यात्रा महोत्सव महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा होत आहे. शिरूर शहरासह तालुका व महाराष्ट्रभरातून नागरीक मोठया संखेने दर्शनासाठी येत असतात. शिरुर शहरातून (दि. १७) रोजी रामलिंग महाराजांची पालखी पायी पायी निघाली असून (दि. १८) रोजी पहाटे ती पोहचणार आहे. या महाशिवरात्री यात्रा पालखी उत्सव निमित्त […]

अधिक वाचा..