अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) २०२५–२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक १ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडणार […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेचा राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत इतिहास

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून नवा इतिहास घडवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने कोल्हापूर संघाबरोबर […]

अधिक वाचा..

मुखईची शाळा विभागस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादित करुन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी विभाग स्तरीय […]

अधिक वाचा..

मुखईच्या शाळेत बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाचा सराव सुरु

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष सुरु होताच मुलांच्या अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बेसबॉल व सॉफ्टबॉल खेळाच्या सरावाला बेसबॉल खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा पुणेकर यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील शाळेचे अनेक विद्यार्थी बेसबॉल […]

अधिक वाचा..