शिरूर तालुक्यातील एकवीस बालवैज्ञानिकांची अवकाशात भरारी

शिरुरच्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये झाली नव्याने नोंद शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप अन्वये सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ हे यशस्वीपणे पार पडले असून त्यामध्ये शिरुर तालुक्यातील तब्बल एकवीस बालवैज्ञानिकांनी कामगिरी बजावली असून त्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अहिल्याबाईंच्या स्मारकासाठी जागा द्या

अहिल्या विकास प्रतिष्ठानची शिरुर नगर परिषदेकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक बनवण्यासाठी सरकारी मालकीची असलेली राखीव जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी शिरुर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरुर तालुक्यात धनगर समाज मोठ्या […]

अधिक वाचा..