भरधाव आरएमसी ट्रकची दुचाकीला धडक; १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे: पुणे शहरालगत असलेल्या सुसगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंजली शंकर साळवे असे मृत पावलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावच्या हद्दीत सावी हॉटेलसमोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलांवर काळ्या रंगाच्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी रात्री ०९:४५ वाजता सदरवाडी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एक जखमी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भरधाव कंटेनर ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात 23 मार्च 2025 रोजी रात्री 7.30 वाजता तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर संदीप महादेव सरके यांच्या घरासमोर घडला. अपघाताची सविस्तर हकीकत, मृत कैलास कृष्णाजी गायकवाड (49) हे त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) निर्वी (ता. शिरुर) येथे सोमवार (दि १६) रोजी ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर कोपीवर गेल्याने अपघात झाला असुन पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन याबाबत दिपक गणपत वाघ (वय १९) रा. ममदापूर ता. येवला जि. नाशिक याच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली (हुंदाई आय 20) कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना दुपारी 4 सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की हि कार रस्त्यावर पासुन सुमारे शंभर […]

अधिक वाचा..

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेकायदेशिरपणे वाहन चालवून अपघात करुण अपघातात जयदेव मोहन गिरीगोसावी रा. गोसावीमळा, आमदाबाद यांना गंभीर दुखापत केली आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी […]

अधिक वाचा..