उभ राहून जेवण करणे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. अनेक लग्न समारंभांमध्येही बुफे ही पाश्चिमात्य जेवणाची पद्धत अवलंबली जाते. पण असं उभं राहून जेवण करण्याची तुमची सवय किंवा पद्धत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकते. आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, उभे राहून जेवण केल्याने शरीरावर काय आणि कसा प्रभाव पडतो. पचनक्रियेत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात उभ्या कारने घेतला पेट

कार खाक तर आग विझवण्यासाठी उपसरपंचांची धडपड शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे रस्त्याचे कडेला लावलेल्या कारने अचानक मोठा पेट घेतल्याने कार जळून खाक झाली असून कोणतीही हानी न होता दोन माजी उपसरपंचांच्या सतर्कतेने अनर्थ टळला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शेळ्यांच्या आठवडे बाजारात आज सकाळच्या सुमारास तुळापुर येथील मनोज कनीचे हे […]

अधिक वाचा..

प्रती सभागृह उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल…

नागपूर: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी […]

अधिक वाचा..