व्हिसेरा उशिरा जमा प्रकरण: चौकशीची मागणी होताच पोलीस अधिक्षक कार्यालयात हालचाल सुरू, सुत्रांची माहीती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित खुनप्रकरणातील व्हिसेरा तब्बल आठ महिने उशिरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर पोलिस अधिक्षक विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत.खुण झाल्यापासून आत्तापर्यंत शिक्रापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात संबंधित तपासी अधिकारी, तसेच पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी व्हावी, अशी […]

अधिक वाचा..

कान्हूरमध्ये जलस्रोतांची पातळी खालावली, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली. मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून […]

अधिक वाचा..

बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये सुरु

मुंबई: महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल करून देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला […]

अधिक वाचा..

जांबूत येथील उपबाजार समिती लवकर चालू करावी

बेट भागातील शेतकऱ्यांची मागणी शिरूर: (अरूणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या आणि सुमारे पन्नासहून अधिक गावांच्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून गेली १५ वर्षांहून अधिक काळ बंद अवस्थेत असणारी शिरूर तालुक्यातील जांबूत येथील उपबाजार समिती लवकरच चालू करण्यात यावी .अशी मागणी बेट भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. जांबूत (ता.शिरूर) येथे कोट्यावधी रूपये खर्च करून कृषी […]

अधिक वाचा..

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका सुरु…

विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निघाली निकाली मुंबई: प्रशासन (administration) लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल (Zero pendancy and daly caposal) उपक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विभागातील प्रलंबित फायली निकाली निघण्याचा धडाका सुरू आहे. उपस्थितीत ४हजार ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. उच्च […]

अधिक वाचा..

जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन व शासकीय कार्यालयात इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावा

महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र आरामकक्ष व स्वच्छतागृह असावे मुंबई: जिल्ह्यात व तालुक्याचे ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना विश्रांतीसाठी शासकीय कार्यालय इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावेत व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन उभारावे अशी मागणी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेनुसार मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील गट नं. १२९/२ मध्ये गेली कित्येक दिवसापासुन अवैधपणे मुरूम उत्खनन चालु असुन राजरोजपणे मुरूम विक्री होत आहे. महसुल प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप तालुका प्रमुख शिवसेना शेतकरी सेना शिरुर बाळासाहेब एकनाथ शेळके यांनी केला आहे. यापूर्वी देखील ही सदर गटावर उत्खननाचा पंचनामा झाला होता. जमिन मालक प्रविन […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप, चार्ज घेताच रुट मार्च करुन पेट्रोलिंग सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप यांची वर्णी लागली आहे. शिरूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार व 20 पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन त्यांनी […]

अधिक वाचा..

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये […]

अधिक वाचा..

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

चाकण: यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील लांबीतील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही काळापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे […]

अधिक वाचा..