मल्लखांब खेळाची लोकप्रियता अमेरिकेत सर्वदूर पोहचवण्याचा मानस

मुंबई: अमेरिकेतील मल्लखांबची वाढती लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या निर्धाराने, अमेरिकन मल्लखांब महासंघाने खेळाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. तळागाळात, अमेरिकेमध्ये या खेळाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यस्तरीय महासंघाने आधीच एकूण दहा खेळाचा प्रसार केला आहे. इतकंच नाही, तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ म्हणून मार्ग सुकर करण्यासाठी तिथल्या […]

अधिक वाचा..

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी…

दिल्ली: पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली. दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यानिमित्ताने सरकारला करुन दिली. […]

अधिक वाचा..