भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, राज्य विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष To Lam यांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिएतनामी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे: ह्यूमन कॅपिटल विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे स्पष्ट ध्येय ठेवून सर्व […]

अधिक वाचा..

दातांचे रोग, दातांची स्वच्छता व मजबूतीसाठी उपाय 

दातांची स्वच्छता व मजबूतीसाठी पहिला प्रयोग: लिंबाच्या सालीवर थोडेसे मोहरीचे तेल टाकून दात व हिरड्या घासल्याने दात पांढरे व चमकदार होतात. हिरड्या बळकट होतात, सर्व प्रकारच्या जिवाणूंचा नाश होतो तसेच पायरीया इ. रोगांपासून रक्षण होते. मशीनच्या सहाय्याने दातांची सफाई करणे फारसे हितकर नाही. दुसरा प्रयोग: वड आणि करंजाच्या दातवणाने दात घासल्यास दात बळकट राहतात. तिसरा […]

अधिक वाचा..