रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी – कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात प्लास्टिक रिंग अडकलेल्या मांढूळाची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विक्की मांढरे यांच्या घरालगत एक मांढूळा जातीचा साप अंगात रबरसारखे काहीतरी अडकलेल्या स्थितीत युवकांना दिसून आला. याबाबतची माहिती इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना मिळताच शेरखान शेख, अमोल कुसाळकर, आकाश सुर्वे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता एका मांढूळ जातीच्या सापाच्या मानेतून पुढे काही […]

अधिक वाचा..

टाकळी भीमात पिंजऱ्यात अडकलेल्या उद मांजरांची सुटका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कामगिरी शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे पिंजऱ्यात अडकलेल्या दोन उद मांजरांची सुटका करुन त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्तकरुन जीवदान देण्यात करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे अतिष गायकवाड यांच्या घराबाहेर असलेल्या माशांच्या पिंजऱ्यामध्ये […]

अधिक वाचा..