१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या एका विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे निकाल […]

अधिक वाचा..

विद्यार्थी हितासाठी बी.ई./बी.टेक व एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ११ जुलै २०२५ होती. आता मुदतवाढ देऊन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी अर्जाची पडताळणी करून घ्यावी

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मंत्री श्री.पाटील म्हणाले, नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया निश्चित कालावधीत […]

अधिक वाचा..

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गांतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना EWS/NCL/CVC/TVC बाबतची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत देण्याचा […]

अधिक वाचा..

शिरुर; अनाथांच्या हाकेला तरुणांची साथ…माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तकं आणि भोजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील माहेर संस्थेतील अनाथ मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत शिरुर तालुक्यातील अनेक तरुणांनी एकत्र येत १४ विद्यार्थ्यांना कॉलेजचे ड्रेस, ११वी आणि १२वी च्या ७ विद्यार्थ्यांना पुस्तके आणि सर्व मुलांना भोजन उपलब्ध करुन दिले. शिरुर येथील माहेर संस्थेचे वसतीगृह सध्या ३५ अनाथ मुलांना निवारा व शिक्षणासाठी मदत करत आहे. शासकीय अनुदान नसल्याने हि […]

अधिक वाचा..

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ; विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा

संभाजीनगर: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. घोषणा कोणी केली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ४ जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. आता फक्त साधा कागद पुरेसा यापुढे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार ४३,००० रुपये, जाणून घ्या सरकारच्या जबरदस्त योजनेबद्दल

संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे! योजनेची वैशिष्ट्ये दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत; या योजनेला उस्फुर्त प्रतिसाद

तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनी घेतला लाभ मुंबई: १६ जुन पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. केवळ १५ दिवसात म्हणजे १६ जुन ते ३० जुनपर्यंत तब्बल ५ लाख २१हजार ३५४ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशी माहिती परिवहन […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना पॉलीटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४ जुलैपर्यत अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी

मुंबई: प्रथम वर्ष पदविका (पॉलीटेक्निक) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांना २ जुलै ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम […]

अधिक वाचा..

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती

तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द मुंबई: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. […]

अधिक वाचा..