अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून आज सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना प्रचंड […]

अधिक वाचा..