संसदेत चर्चा नाही, पण मंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्राचे प्रश्न! तटकरे मैदानात; ४३८ कोटींच्या निधीसह कोकणासाठी मोठ्या मागण्या
मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात एका विधेयकाव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर पुरेशी चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उपयोग करून महाराष्ट्र आणि विशेषतः कोकणातील प्रलंबित प्रश्नांना चालना देण्यासाठी जवळपास दहा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर निवेदने दिली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे […]
अधिक वाचा..