शिरुर येथे TDM सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी आज ट्रॅक्टर मोर्चा 

शिरुर (तेजस फडके): निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित टीडीएम या मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळावा व रेग्युलर शो मिळावेत या मागणीसाठी शिरूर मधील चित्रपट रसिक व भाऊराव प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आज शनिवार दुपारी 4 वाजता शिरुर येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. 28 एप्रिल रोजी टीडीएम हा मराठी चित्रपट पुण्याह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित […]

अधिक वाचा..

पत्रकारांना सामाजिक व राजकीय पाठबळची गरज; शीतल करदेकर

सर्वोत्तम प्रभावी सामाजिक कार्यासाठी “मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स” ने पत्रकार शीतल करदेकर सन्मानित  मुंबई: अमली पदार्थांचे सेवन, एचआयव्ही/एड्स, महिला आणि बालकल्याण तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून अथकपणे काम करणाऱ्या स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना मुक्ती वीर नारी पुरस्कार आणि सामाजिक प्रभावातील उत्कृष्टतेसाठी मुक्ती महिला अचिव्हर पुरस्कार देऊन […]

अधिक वाचा..

तुम्ही फक्त हाक द्या आम्ही कायम साथ देऊ; राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे): तुम्हा मुलींच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही नेहमी तुमचा सोबत आहोत, कोणतीही अडचण असो, तुम्ही आम्हाला हाक देत जा, त्याला साद द्यायला आम्ही सर्वजणी नेहमी तुमच्या सोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहोत. या मुलींच्या सोबत आज आम्ही वेळ घालवला त्यामुळे आम्हला पण खूप आनंद मिळाला असल्याचे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये शुभांगी पाटील व नागपुरात सुधाकर अडबालेंना मविआचा पाठिंबा

मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभारच्या शेतकरी रुग्णाला सरपंच व आमदारांचा आधार

सरपंच शारदा गायकवाड व आमदार अशोक पवारांमुळे नऊ लाख माफ शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याचा अपघात झालेला असताना हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर तब्बल 12 लाख रुपये खर्च आलेला असताना सरपंच शारदा गायकवाड यांच्या मुळे आमदार अशोक पवार यांच्यामुळे सदर रुग्णाचे हॉस्पिटलचे 9 लाख रुपये बिल माफ झाल्याने शेतकरी गरीब रुग्णाला महिला सरपंच […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ सुरु…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला. तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे […]

अधिक वाचा..