अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ; पतीच्या निधनानंतर अवघ्या 20 मिनिटात पत्नीनेही सोडले प्राण

वहागाव: पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही (गुरुवार) अशीच घटना घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही […]

अधिक वाचा..

पालकमंत्र्यांची साथ अन्‌ मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला ‘हा’ निर्णय

सोलापूर: सोलापूर- मुंबई विमानसेवेतील प्रमुख अडचण राज्य सरकारने दूर केली आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर व्यावहारिक तूट निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास आज (सोमवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुरी देण्यात आली. यामुळे आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापुरात रोजगार येण्याकरिता शहरातून मुंबई, बंगळूर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी वारंवार होते. तसेच […]

अधिक वाचा..

आणीबाणीला RSS सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन, देवरसांची भूमिका भाजपाला मान्य नाही का

इंदिराजींचा आणीबाणीचा निर्णय संविधानिक, पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? मुंबई: देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिलदारांवर चुकीचे व बिनबुडाचे आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाठराखण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथील माती उपसा प्रकरण सध्या तालुव्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात शेतजमिनीतील माती गावातील लोकांनी चोरून नेल्याचा आरोप करत अॅड. फडके यांनी थेट तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तहसिलदारांनी मंडल आधिकारी, तलाठी यांना पंचनामा कराण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस ठाणे येथे गुन्हा […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

मुंबई: “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ” ही योजना कधीही बंद पडणार नाही!” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

स्वराज्य संग्राम पक्षाचा शिवसेना महायुतीला पाठिंबा

मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील […]

अधिक वाचा..

शिरुर; ग्रामीण भागातील हजारो निराधार महिलांचा आधार ठरतंय बंधन आणि ITC मिशन सुनहरा कल

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर येथे TDM सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी आज ट्रॅक्टर मोर्चा 

शिरुर (तेजस फडके): निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित टीडीएम या मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळावा व रेग्युलर शो मिळावेत या मागणीसाठी शिरूर मधील चित्रपट रसिक व भाऊराव प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आज शनिवार दुपारी 4 वाजता शिरुर येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. 28 एप्रिल रोजी टीडीएम हा मराठी चित्रपट पुण्याह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित […]

अधिक वाचा..

पत्रकारांना सामाजिक व राजकीय पाठबळची गरज; शीतल करदेकर

सर्वोत्तम प्रभावी सामाजिक कार्यासाठी “मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स” ने पत्रकार शीतल करदेकर सन्मानित  मुंबई: अमली पदार्थांचे सेवन, एचआयव्ही/एड्स, महिला आणि बालकल्याण तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून अथकपणे काम करणाऱ्या स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना मुक्ती वीर नारी पुरस्कार आणि सामाजिक प्रभावातील उत्कृष्टतेसाठी मुक्ती महिला अचिव्हर पुरस्कार देऊन […]

अधिक वाचा..

तुम्ही फक्त हाक द्या आम्ही कायम साथ देऊ; राणी कर्डीले

शिरुर (किरण पिंगळे): तुम्हा मुलींच्या प्रत्येक सुख आणि दुःखात आम्ही नेहमी तुमचा सोबत आहोत, कोणतीही अडचण असो, तुम्ही आम्हाला हाक देत जा, त्याला साद द्यायला आम्ही सर्वजणी नेहमी तुमच्या सोबत भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहोत. या मुलींच्या सोबत आज आम्ही वेळ घालवला त्यामुळे आम्हला पण खूप आनंद मिळाला असल्याचे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक […]

अधिक वाचा..