शिक्रापुर पोलिसांनी राहुल झगडेला केली अटक पिडीत महिलेचे आत्मदहन तात्पुरते स्थगित

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल असताना 12 दिवस उलटूनही आरोपी अ‍ॅड राहुल संभाजी झगडे (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) याला शिक्रापुर पोलिस अटक करत नसल्याने संबंधित पिडीत महिला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या पाच वर्षाच्या मुलासह आत्मदहन करणार होती. याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वृत्त प्रसिद्ध […]

अधिक वाचा..

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन, पहा कारण…

मुंबई: सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी मृत विद्यार्थीनीच्या कुटूंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे […]

अधिक वाचा..

विकासकामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पवन वाळूंज यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

शिरुर (अरुणकुमार मोटे): १५ व्या वित्त आयोगातून मंजूर असलेली सन २०२० ते २०२२ या काळातील विकासकामे अद्यापही मार्गी लागत नसल्याने आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पवन वाळूंज यांनी दिला होता. सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात फाकटे ग्रामपंचायतमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. मात्र मंजूर विकासकामे वारंवार तक्रार करूनही […]

अधिक वाचा..

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

पुणे: कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले […]

अधिक वाचा..

शिक्रापूरचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख यांचे निलंबन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरुन कारवाई करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी निलंबित केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे एका इसमाने फसवणुकीबाबत तक्रारी अर्ज दिला होता. सदर अर्ज चौकशीसाठी पोलीस निरीक्षक यांनी […]

अधिक वाचा..

पोलिस महिलेस ब्लॅकमेल, माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा…

बीड: माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे. हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. […]

अधिक वाचा..