इंस्टाग्रामवर कोयत्याचे प्रदर्शन करुन दहशत करणे पडले महागात; शिरुर पोलिसांनी दोघांना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका गावातील दोन युवकांनी बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करुन सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत केला. शिरुर पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी 1) रोहित महादेव हरिहर (वय 28) आणि 2) सिध्देश […]

अधिक वाचा..

महिलेला धाक दाखवत सशस्त्र दरोडेखोरांकडून बंगल्यावर दरोडा

३ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास, बंगल्याच्या पूजेनंतर दोनच दिवसात दरोड्याच्या घटनेने खळबळ शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील धुमाळ वस्ती येथे सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने एका बंगल्यावर दरोडा टाकत महिलेला धाक दाखवत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल 3 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे […]

अधिक वाचा..