ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. ‘येत्या काही दिवसांत ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन व्यक्ती सोडल्या तर कोणीच राहणार नाही,’ असा दावा शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवांना […]

अधिक वाचा..

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. ठाकरे गटाने आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला आहे. दरम्यान, कौल यांनी न्यायालयात काही महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्याने या सुनावणीकडे सर्वांचे […]

अधिक वाचा..

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; ठाकरे गटाला धक्का, न्यायालयीन लढाईचा इशारा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द झालेले नाही. संबंधित विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नसल्याने पुढील निर्णय […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टातही धक्का; सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाला स्थगिती नाही

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ठाकरे […]

अधिक वाचा..

शिवसेना खासदारांच्या विलिनीकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; ठाकरे गटाला स्थगितीची अपेक्षा, शिंदे गटाचे काय होणार?

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेला ठाकरे गटाने दिलेले आव्हान न्यायालयासमोर आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच हे खासदार लोकसभा अध्यक्ष Om Birla यांची भेट घेऊन […]

अधिक वाचा..

राजकीय उलथापालथ; ठाकरे गटाचे विलीनीकरण, काँग्रेसचे संख्याबळ वाढले

अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत […]

अधिक वाचा..