गुजरमळा, शिरूरमध्ये बांधकाम साहित्याची चोरी, 65 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शहरातील गुजरमळा परिसरात दि.१५ मे च्या रात्री ते दि. १६ मे च्या सकाळी दरम्यान एका बांधकामस्थळी चोरीची गंभीर घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने तब्बल 65,000 रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंता आणि असुरक्षिततेचे […]

अधिक वाचा..

जबरी चोरीचा छडा! स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई, दोन आरोपी जेरबंद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन येथे दिनांक ५ एप्रिल रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 233/2025, BNS 309(4), 3(5) प्रमाणे नोंदविण्यात आला होता. फिर्यादीस कामाचे आमिष दाखवून दोन अज्ञात आरोपींनी त्याच्याच गाडीवरून प्रवास केला. गाडी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचा धडाका सुरूच

तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा दोन दुचाकी चोरीला… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नागरिकांना तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा एकदा दुचाकी चोरीच्या घटनांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात तिन दुचाकी चोरीच्या घटनांनी शिरूर पोलिस यंत्रणेला धक्का दिला असतानाच, आणखी दोन नवीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पहिली घटना मांडवगण फराटा येथे […]

अधिक वाचा..

ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद …

ट्रॅक्टर व काकरीपाळी यंत्र असा एकूण २,००,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. १४६/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२) प्रमाणे (दि. १) मार्च रोजी गुन्हा ट्रक्टर चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी निलेश प्रकाश कोरेकर (वय ४०) रा. न्हावरे ता. शिरूर यांनी त्यांचे घरासमोरील ट्रॅक्टर व काकरी पाळी यंत्र कोणीतरी अज्ञात […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ११ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

6 लाख ६० हजारांच्या गाडया जप्त  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडीस आणून ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा.पांगरी कुटे, ता.मालेगाव, जि.वाशिम […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील व्हर्लफुल कंपनीच्या गोडाउन मधुन चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासहीत केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुलै २०२४ ते १२ ऑगस्ट २०२४ रोजी रांजणगाव एमआयडीसी मधील इंडॉस्पेस लॉजिस्टिक पार्क मधील बी ८०० व्हर्लफुल कंपनीच्या वेअर हाऊस मधील व्हर्लफुल कंपनीचे रचना स्पीड लॉजिस्टिक गोडाऊन मधून मायक्रो ओवन, एसी, फ्रिज, डिश वॉशर, वॉशर असे एकुण २२ लाख ८८ हजार २६ रुपये किंमतीचे सामान चोरीस गेल्याबाबत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल…पोलिसांपुढे मोठे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे) आमदाबाद (ता.शिरुर) येथील महादेव मंदिराजवळचे दोन विद्युत रोहित्र (Transformer) (दि २६) जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नासधूस करुन फोडले आहेत. चार दिवसापुर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि शिरुर पोलिसांनी विदयुत रोहीत्र चोरांना पकडले होते. या चोरांना पकडल्यानंतरही चार दिवसात सविंदणे येथील पडवळ यांचे एक विदयुत रोहित्र, निमगाव दुडे येथील एक, तर आमदाबाद […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये जबरी चोऱ्या, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (दि. १8) शिरूर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये बंद सदनिकेसह शेजारील 2 घरांचे कुलूप तोडून सदनिकेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख ८० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर शहरातील ओयासीस सोसायटी मध्ये राहणारे सतीश तागड हे १४ ऑगस्ट […]

अधिक वाचा..

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधुन लोखंडी बारची चोरी 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेतुन अज्ञात चोरट्याने 40 हजार 800 रुपयांचे लोखंडी बार चोरीला गेले असल्याने सचिन दत्तात्रय शिवले (वय 34) रा. शिक्रापुर तळेगाव रोड एस एस प्लाझा, रा. कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कार्यालयात तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ६७ वर्षापासून विजचोरी होत आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे […]

अधिक वाचा..