रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करुन 11 लाख 20 हजार 980 रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य दि 19 ते 20 डिसेंबर 2023 च्या दरम्यान चोरीला गेले होते. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात दरोडा टाकुन रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्याची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथील पद्मावती वस्ती येथे गुरुवार (दि 15) रोजी पहाटे 3 च्या सुमारास 30 ते 35 वर्षाच्या अनोळखी व्यक्तींनी घराचा दरवाजा उचकटुन त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत, कोयता आणि कु-हाडीचा धाक दाखवत 30 हजार रोख रक्कम तसेच सोन्याच्या दागिन्यासह 2 लाख 23 हजार रुपयांची चोरी करुन पोबारा […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव गणपती येथुन इनोव्हा गाडीची चोरी

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती येथुन एक टोयाटो कंपनीची इनोव्हा गाडी चोरीला गेली असुन याबाबत राहुल निळोबा फंड (वय 37) रा.रांजणगाव गणपती, गायत्री भवन, आय सी आय सी आय बॅंकेच्या पाठीमागे ता शिरुर जि पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल फंड हे रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कल्याणी टेक्नोफोर्स लि कंपनीतील चोरी प्रकरणी सिक्युरीटीसह दोन आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड कंपनीतील 98 हजार 960 रुपयांच्या डाय चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सचिन पंढरीनाथ गायकवाड यांनी यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत चोरी करणाऱ्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..