टीईटी पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले असून सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात जोरदार निदर्शने केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका शनिवारी ठाण्यात फुटल्याने […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेसचा सलग तिसऱ्या दिवशी एल्गार

मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने भाजपा महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवत सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर शनिवारी ठाण्यात फुटल्याचा आरोप झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे लाखो परीक्षार्थ्यांचे […]

अधिक वाचा..