टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण; तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेचा कचरा डेपो तिसऱ्यांदा जळला अन…

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नगरपरिषदेचा कचरा डेपो तिसऱ्यांदा जळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड धूर आणि दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. MPCB आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या संदर्भात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब […]

अधिक वाचा..