अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम! बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज […]

अधिक वाचा..

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून हजारोंचे साहित्य चोरी

सणसवाडी (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीतून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जात असल्याने कंपनीत पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलर तसेच त्यासाठी वापरले जाणारे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्याने घातला शिक्षिकेला हजारोंचा गंडा…

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील नामवंत शाळेत कार्यरत असलेल्या 55 वर्षीय शिक्षिकेला त्यांच्याच माझी विद्यार्थ्याने आपण कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे म्हणत तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे, असे या माजी विद्यार्थ्याचे नाव […]

अधिक वाचा..