शिरुरमध्ये उसतोड मजुर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 12.67 लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): उसतोड मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून तब्बल 12 लाख 67 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याशी लेखी करार असल्याचे भासवत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर उसतोड मजूर न पुरविता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला! वर्दी फाडून बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर भर चौकात कारमधील त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात घडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसाची वर्दी फाडून बेदम मारहाण केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विलास सुरेश भागीत (वय 33) हे वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील फोर्टीस […]

अधिक वाचा..