शिक्रपुरातील कचरा वाहतुकीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापुर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय झालेला असताना यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कचरा संकलित करण्यासाठी ट्रॉली बनवण्याचे ठरलेले असताना नुकतेच ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) गावातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने नुकत्याच सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहे. याप्रसंगी सरपंच रमेश […]

अधिक वाचा..
ST

अरेरावी करणाऱ्या शिरुरच्या ‘त्या’ मुजोर वाहतूक नियंत्रकाची पाठराखण कशासाठी…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर बसस्थानक येथे स्मार्टकार्ड काढण्यासाठी दिव्यांग मुलीला घेऊन आलेल्या महिलेशी, पत्रकार व नागरिकांशी शिरुर डेपोतील वाहतूक नियंत्रकाने उद्धटपणे बोलत त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार शिरुर बसस्थानकात नुकताच घडला होता. हा सर्व प्रकार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला असतानाही वाहतूक नियंत्रकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली दिसून येत नाही. नागरिकांना दमदाटी करणाऱ्या मुजोर वाहतूक नियंत्रकावर […]

अधिक वाचा..