सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! कर्तव्यावर असताना एसटी प्रवास मोफत

राज्य शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई: राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना एसटी बसने प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकीनंतर याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश काय […]

अधिक वाचा..

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात 100% मोफत सुविधा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्तक्षेप मुंबई: मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला […]

अधिक वाचा..

फास्टटॅग वार्षिक पास! एकदाच 3 हजार भरा अन् वर्षभर फिरा, केंद्र सरकारची मोठी घोषणा

संभाजीनगर: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, १५ ऑगस्ट २०२५ पासून फक्त ₹3,000 मध्ये FASTag आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येणार आहे. वार्षिक पास म्हणजे नेमकं काय या नव्या योजनेंतर्गत, वाहनचालकांना एकदाच ₹3,000 भरून एक वर्षासाठी किंवा […]

अधिक वाचा..
ST

सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय…

अपघात मुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध..! ११ जानेवारीपासून एसटीचे सुरक्षितता अभियान …  मुंबई: राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. सध्या दररोज सुमारे ४० लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७५ वर्षात […]

अधिक वाचा..