शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील चर्चेचा विषय ठरलेल्या ‘आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या’ अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळुन कट करुन खोटे व बनावट दस्तऐवज तयार करत पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकुण १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रुपये किंमतीची फसवणुक केली आहे. शिरुर पोलीसांनी या रक्कमेचा अपहार करणाऱ्या आरोपींची दुचाकी तसेच चारचाकी वाहने जप्त […]
अधिक वाचा..