सोशल मीडिया हे दुधारी शस्र त्याचा जपुन वापर करा; पोलिस निरीक्षक संजय जगताप 

शिरुर (तेजस फडके):  पुर्वीच्या काळात समाजमाध्यमे नव्हती. परंतु दिवसेंदिवस सामाजिक माध्यमांचा अधिक वापर तरुणाई करत असून त्याचा दुष्परिणाम ही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून त्याचा विधायक कामांसाठी जर वापर केला तर समाजात निश्चित बदल घडवता येतो असे प्रतिपादन शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले. निमोणे (ता.शिरुर) येथे निमोणे आयडॉल्स […]

अधिक वाचा..

व्हॅसलिनचा उपयोग कसा करावा…

हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल. याचे फायदे होतात. चला तर मग पाहूया व्हॅसलिनचा उपयोग कशा प्रकारे करावा… 1) रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील. 2) रात्री झोपताना पायाला […]

अधिक वाचा..

साखरे ऐवजी गुळ का वापरावा…

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन- B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात. याठिकाणी गुळ खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. गुळ खाण्याचे हे आहेत फायदे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ॲपचा वापर करणे गरजेचे; सुशीला गायकवाड

शिक्रापूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी घेतली ई पिक पाहणी ॲपची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांना शेतातील पिकांना येणारे अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर मिळणारी शासकीय मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ॲपचा वापर करणे गरजेचे असल्याचे तलाठी सुशीला गायकवाड यांनी सांगितले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन येथे शालेय मुलांना नुकतीच तलाठी सुशीला गायकवाड यांच्या […]

अधिक वाचा..