व्हॅसलिनचा उपयोग कसा करावा…

आरोग्य

हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल. याचे फायदे होतात. चला तर मग पाहूया व्हॅसलिनचा उपयोग कशा प्रकारे करावा…

1) रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील.

2) रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत तुमचे पाय सॉफ्ट होतील.

3) तुमच्या कोपरांवर रोज नियमित व्हॅसलिन लावा. तेथील स्किन सॉफ्ट राहिल.

4) दिवसातुन अनेक वेळा तुमच्या नखांवर व्हॅसलिन लावत राहा. काही दिवसातच तुमचे नखे सॉफ्ट आणि शायनी दिसू लागतील.

5) ड्राय ओठांवर व्हॅसलिन लावल्याने ओठ सॉफ्ट होतात.

6) व्हॅसलिनचा उपयोग तुम्ही लिप ग्लॉसम्हणून सुध्दा करु शकता.

7) थोडेसे व्हॅसलिन घेऊन तुम्ही आवडत्या कूल-एड पावडरमध्ये मिक्स करु शकता. तुमचा फेव्हरेट लिप ग्लॉस तयार होईल.

8) मायक्राव्हेवमध्ये एक चॉकलेट बाइट आणि थोडेशी व्हॅसलिन मेल्ट करा. आता हे मिक्स करुन घ्या. तुमचा चॉकलेट लिप ग्लॉस तयार आहे.

9) परफ्यूमचा सुंगध दिर्घकाळ टिकवून ठेवायचा असल्यास सर्वात अगोदर व्हॅस्लीन लावून घ्या आणि त्यावर परफ्यूम स्प्रे करा.

10) पिंपल्सची समस्या असेल तर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायद्याचे असते.

11) ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी मॉश्चरायजर म्हणून आपण व्हॅसलिनचा उपयोग करु शकतो.

12) आपल्या गुडघ्यांची आणि कोपरांची स्किन ड्राय झालेली असते. त्यावर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायदेशीर असतो.

13) आय शॅडोला शायनी इफेक्ट देण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर व्हॅसलिन लावू शकता.

14) दात ओठांना चिटकण्यापासुन रोकण्यासाठी तुम्ही दातांना व्हॅसलिन लावू शकता. असे केल्याने तुम्ही एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे खुप स्माइल करु शकता.

15) लिपस्टिक लावण्या अगोदर दातांना व्हॅसलिन लावा असे केल्याने ओठांना लिपस्टिक लावताना ती दाताना चिटकणार नाही.

16) बेबी मसाज करण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.

17) हे गरम करुन तुम्ही नाइट क्रिम म्हणून याचा वापर करु शकता.

18) मेकअप रिमूव्हरच्या रुपात तुम्ही व्हॅसलिनचा वापर करु शकता.

19) प्रतिकुल हवामानत स्किनचे रक्षण करण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.

20) व्हॅसलिनमध्ये थोडेसे मिठ मिक्स करुन तुम्ही याचा स्क्रब म्हणून वापर करु शकता.

21) गालांना डेवी लूक देण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा वापर करु शकता.

22) व्हॅक्स केल्यानंतर स्मूथ स्किन मिळवण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.

23) मॅनीक्यूर करताना तुम्ही हे नखांखाली व्हॅसलिन लावू शकता.

24) ड्राय झालेल्या स्किनमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी व्हॅसलीनचा उपयोग करु शकता.

25) कानातचे छिद्रजर ड्राय झाले असतील आणि कानातले त्यामध्ये लवकर जात नसतील तर त्यावर थोडेसे व्हॅसलिन लावा. वेदना न होता कानातले घातला येतील.

26) नखांना लवचीक आणि संवेदनक्षम ठेवण्यात व्हॅसलिन उपयोगी आहे.

27) गालांसाठी क्रिम ब्लशर तयार करण्यासाठी तुम्ही याचा लिपस्टिकसोबत वापर करु शकता.

28) बोटात जर अंगठी फसली असेल तर ती सहजरीत्या काढण्यासाठी बोटावर व्हॅसलिन लावा. अंगठी सहज निघेल.

29) आयब्रोला थोडेसे व्हॅसलिन लावून आयब्रोला शायनी आणि ब्रॉड दाखवू शकता.

30) आयलॅशेशला वॉटर प्रुफ लुक देण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.

31) केसांना शांम्पू करण्याअगोदर तुम्ही ते कौटीवर लावू शकता.

32) नवीन नवीन काढलेल्या टॅटूला प्रोटेक्ट आणि हिल करण्यासाठी याचा उपयोग करता येतो.

33) कपड्यांवर पडलेले मेकअपचे डाग काढण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग केला जाऊ शकतो.

34) चामडाचे शूज आणि पर्स चमकवण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करता येतो.

35) कोंड्यामुळे येणारी डोक्यातील खाच आणि स्केलिंग दूर करण्यासाठी व्हॅसलिन फायदेशीर असते.

36) स्प्लिट्स आणि ड्राय हेयर लपवण्यासाठी तुम्ही केसांच्या टोकांना थोडेसे व्हॅसलिन लावू शकता.

37) जेव्हा नेलपेंटच्या बॉटलचे झाकण लवकर निघत नाही तेव्हा त्याच्या झाकणाच्या खाली व्हॅसलिन लावा. झाकन सहज निघेल.

38) ओठांना स्मूथ करण्यासाठी तुम्ही ओठांना थोडेसे व्हॅसलिन लावा आणि त्यावर ब्रश करा. 5 मिनिटांमध्ये तुमचे ओठ खुप स्मूथ होतील.

39) खोट्या पापण्या डोळ्यांवरुन सहज काढण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.

40) फ्लाइटमध्ये बसण्या अगोदर तुम्ही तुमच्या हातांना व्हॅसलीन लावू शकता असे केल्याने स्किन ड्राय होत नाही.

(सोशल मीडियावरुन साभार)