मिडल ईस्टमधील संघर्षाचा बळी: इराकजवळ तेल टँकरवरील हल्ल्यात मुंबईतील इंजिनियरचा मृत्यू

मुंबई: पश्चिम आशियात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून, United States आणि Israel यांनी Iran वर हल्ले केल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकजवळील तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवोनंदन प्रसाद सिंह (वय ५४), जे Mumbai येथील कांदिवली […]

अधिक वाचा..

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पुढाकार

मुंबई: समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले. त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत प्लॉट माफियांचा पर्दाफाश; बापूसाहेब शिंदेंच्या एकाच फोनने पीडिताला १५ लाखांची परतफेड 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती परिसरात प्लॉट देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट सुरु असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचे घर घेण्याच्या स्वप्नासाठी कष्ट करणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील तरुण कामगाराची एका प्लॉट मालकाकडुन फसवणुक करण्यात आली. मात्र गोरगरिबांचे खरे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे बापूसाहेब शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासुन वाचले असुन, […]

अधिक वाचा..

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट मुंबई: बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज […]

अधिक वाचा..

हल्ला दुसऱ्यावर पण तिचाच गेला हाकनाक बळी; जीव वाचवण्याची धडपडच ठरली जीवघेणी…

बारामती: बारामती-वालचंदनगर एसटी बसमध्ये काही दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने दुसऱ्या तरुणावर हल्ला केला होता. यामुळे भयभीत होऊन जीव वाचविण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि.६) मृत्यू झाला. काटेवाडी (ता. […]

अधिक वाचा..

ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू…

मेरठ: एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे. मेरठच्या लाला लजपत […]

अधिक वाचा..

पीडित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात ११ एप्रिल रोजी एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत त्यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. ही अमानुष घटना मांजरेवाडीतील नवनाथ मांजरे (वय २९) […]

अधिक वाचा..