कान्हूर मेसाईच्या विद्यालयात शिवमेघडंबरीचे अनावरण

शिवजयंतीच्या मुहूर्तावर भक्तीशक्ती शिल्पाचे देखील उदघाटन शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्पाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून कान्हूरचे विद्यालय हे विद्यालयात शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्प उभारणारे पुणे जिल्ह्यातील विद्यालय ठरले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च […]

अधिक वाचा..

विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालय अव्वल

आधुनिक अन्न वाढणी पद्धती उपकरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ऋतुजा पंडित दरेकर व अपेक्षिता नवनाथ हरगुडे या दोन विद्यार्थीनींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार राज्य विज्ञान संस्था नागपूर, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच शिरुर पंचायत समिती आणि विजयमाला इंग्लिश मिडीयम […]

अधिक वाचा..

कासारीच्या गायकवाड विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात प्राचार्य अशोक सरोदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय […]

अधिक वाचा..

बापूसाहेब गावडे विद्यालयात तब्बल ४० वर्षापुर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील बापूसाहेब गावडे विदयालात माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्नेहमेळावा व गुणवंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन १९८४ ते २०२२ पर्यंतच्या इ.१० वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून सन्मानपत्र,शाल व गुलाबपुष्प देवून सन्मानीत करण्यात आले.आतापर्यंत या विद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.त्यातील बरेचसे विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, अभियंते, वकील […]

अधिक वाचा..