मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची चिमुरडी हरवल्याची घटना घडली. गर्दीत आई-वडिलांपासून ताटातूट झाल्याने ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती. डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर थरथर—स्वतःचे नाव सांगतानाही तिचा आवाज दाटून येत होता. सकाळच्या सुमारास पाठीवर काळी बॅग असलेली, रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरताना ही मुलगी दिसली. […]

अधिक वाचा..

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबई: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या कार्यशाळेला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन […]

अधिक वाचा..

अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी रुग्णालयातील बोगस पदवीधारक डाॅक्टरला अटक

मुंबई: भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी या प्रथितयश रूग्णालयात सेवा देणा-या डाॅ.अतुल वानखेडे या बोगस ऑर्थोपेडीक पदवीधारक सर्जन डाॅक्टरला वरळी पोलीसांनी अटक करून त्याची रवानगी ऑर्थर कारागृहात केली आहे. डाॅ अतुल वानखेडे यांच्याकडे २०१० साली भारतातून बंद झालेल्या युनिवर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठाची केईएम रुग्णालयातून २०११ सालची ऑर्थोपिडीक एम एस ही […]

अधिक वाचा..

शिरुरच्या महिला दक्षता समितीचे कामच लय भारी…

पिडीत तरुणी अन् महिलांच्या इथे निवारण होतात तक्रारी… शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशनची हद्द पूर्वेला तांदळी तर पश्चिम दिशेला काठापुर बुद्रुक पर्यंत असुन शिरुर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत 52 गावे येतात. तसेच शिरुर ते काठापूर 50 किमी आणि शिरुर ते तांदळी 50 किमी तर शिरुर ते पारगाव पुल 40 किमी अशी संपूर्ण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील […]

अधिक वाचा..

वाट चुकलेला चिमुकला महिला दक्षता समिती आणि पोलिसांमुळे वडिलांकडे सुखरुप परतला…

शिरुर (तेजस फडके): स्थळ… शिरुर येथील पुणे-नगर बाह्यवळण महामार्ग… साधारण सहा वर्षांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत रस्त्याने चाललेला. तेवढ्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांची नजर या चिमुकल्यावर पडते. मग ते त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपुस करतात. पण हा लहानगा घाबरलेला असल्याने स्वतःच नाव किंवा वडिलांच नाव काहीच सांगत नाही. मग ते सामाजिक कार्यकर्ते त्याला उचलून घेतात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या वतीने ऑनलाईन फसवणूकीबाबत मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे): सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्यापेक्षा मोबाईलवर दिसणाऱ्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट वरुन घरबसल्या वस्तु खरेदी करणाऱ्याकडे सगळ्यांचा कल वाढला असुन सर्वात जास्त महीला याला बळी पडत आहेत. त्यामुळे घरात बसून ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना त्या फसल्या […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न 

शिरुर: आजकाल मोबाईलच्या जमान्यात महिलांनी मुलींना मोबाईल हातात देताना खुप काळजी घेणं गरजेचं असुन अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आपली ऑनलाईन फसवणूक होत असते असे मत शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांनी व्यक्त केले. शिरुर येथील जुन्या नगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने […]

अधिक वाचा..

आपले गाव आपली निगराणी मोहीम राबवणार; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या प्रत्येक गावाच्या सुरक्षिततेच्या हेतूने गावातील नागरिक व व्यावसायिकांच्या मदतीने आपले आग आपली निगराणी मोहीम राबवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचशे CCTV बसले जातील असे नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनी गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्तीत जास्त CCTV बसवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने शिक्रापुरात फिरणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास बेड्या…

तोतयाकडे महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे देखील ओळखपत्र शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन फिरणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून चंद्रमणी शशिकांत शेवाळे, असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील वाजे […]

अधिक वाचा..

चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने सतर्कता गरजेची

ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांना कार्यन्वित करण्याची आवश्यकता शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये चोऱ्या, दरोड्यांची संख्या वाढू लागलेली असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असल्याने परिसरात पोलिसांनी ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्रांच्या मदतीने गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) जवळील अनेक गावांमध्ये मोबाईल व दुचाक्या […]

अधिक वाचा..