तळेगाव ढमढेरेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका खोल विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सुनील देंडगे यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडल्याची माहिती प्राणीमित्र प्रविणकुमार जगताप व डॉ. चंद्रकांत केदारी यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे हे आज (शुक्रवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शेतातील कांदयाला पाणी देण्यासाठी गेला असताना शेतातील विहीरीत पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोह (ता. शिरूर) येथे भानुदास घाडगे यांची शेतजमिन गट नं. ५८/१/अ मध्ये तीन एकर शेत जमीन […]

अधिक वाचा..

पाबळचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय अखेर सुरु

विविध संघटनांच्या पाठपुराव्याला यश / वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून रुग्णालय सुरु करण्याबाबतचा ग्वाही देण्यात आलेली असताना अखेर ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याने विविध संघटनांकडून समाधान व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

विहीरीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिला व मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये एका अज्ञात महीलेचे व तिच्या मुलाचा ८ दिवसांपुर्वी मृतदेह आढळून आला होता. अद्यापपर्यंत विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयाद्वारे फोटो सह प्रसिद्धी देवूनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस स्टेशन पुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ ऊकलणे व […]

अधिक वाचा..