माहेर संस्थेकडून महिला दिनी पत्रकार पत्नींचा सन्मान
शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थामध्ये दरवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असताना परिसरातील पत्रकार पत्नींचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या माध्यमातून महिला सर्व कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत […]
अधिक वाचा..