तरुण व ज्येष्ठांसाठी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

1) बीपी: 120/80 2) नाडी: 70 – 100 3) तापमान: 36.8 – 37 ४) श्वास : १२-१६ 5) हिमोग्लोबिन: पुरुष -13.50-18 महिला – 11.50 – 16 6) कोलेस्टेरॉल: 130 – 200 7) पोटॅशियम: 3.50 – 5 8) सोडियम: 135 – 145 9) ट्रायग्लिसराइड्स: 220 10) शरीरातील रक्ताचे प्रमाण: PCV 30-40% 11) साखरेची पातळी: मुलांसाठी (70-130) […]

अधिक वाचा..

नेहमी तरूण आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करतात हे ज्यूस

माणसं वाढतं वय हे त्याच्या शरीर आणि त्वचेवर दिसायला लागतं. त्यामुळे हेल्दी डाएट फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला चार असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल. 1) बीटाचा ज्यूस आयर्नसाठी बीट हे फार चांगले फळ आहे. त्यासोबतच यात अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील डोंगरगण येथे एका तरुणीच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिचा हात ओढत तु माझ्यासोबत आली नाहीस. तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारुन टाकीन. तसेच तुला मांडवातुन उचलून नेईन, तुझ्यावर ऍसिड हल्ला करीन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी निखील एकनाथ चोरे आणि विकास बाबाजी चोरे दोघे रा. डोंगरगण  (ता. शिरुर) जि. पुणे […]

अधिक वाचा..

वैजापूरात संतापजनक घटना! प्राध्यापकाच तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य…

संभाजीनगर: नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहराजवळील रोटेगाव परिसरातल्या फार्मसी महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाल्यानंतर या नराधम प्राध्यापकाने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याच्या या दुष्कृत्याचा व्हिडिओ […]

अधिक वाचा..

लहान मुलांच्या तापासाठी घरगुती उपाय

मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. तथापि तापमानाचे मोजमाप हे काही तापाची चिंता करण्याचे कारण नाही. पालक म्हणून, आपल्या मुलाला बरे वाटत आहे की नाही ह्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्या मुलास […]

अधिक वाचा..

ग्रामीण भागातील युवक युवती ठरताहेत सोशल मिडीयाचे बळी

सोशल मिडीयातून सायबर क्राईम सह फसवणूकच्या घटनांमध्ये वाढ शिक्रापूर (शेरखान शेख) ग्रामीण भागामध्ये यापूर्वी मोबाईलवर फोन करुन बँकेची माहिती विचारून येणाऱ्या कोड नमणारने नागरिकांच्या बँकेतील पैसे गायब होण्याच्या मोठ्या घटना घडत होत्या मात्र आता वेगळ्या पद्धतीने सोशल मिडीयावर संभाषण करुन तसेच युवक व युवतींचे फोटो ईडित करुन युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत अल्स्याने […]

अधिक वाचा..

बेल्हा- जेजूरी रोडवर पिंपरखेड गावच्या हद्दीत अपघातात तरुण युवकाचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथील अविनाश गावशेते (वय २२) हा आई -बापाला एकुलता एक असणाऱ्या तरुणाचा बेल्हा- जेजुरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुंटुबासह पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ११) रोजी रात्री ०८ :१५ वा […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात सर्पमित्र युवतीने पकडला चक्क आठ फुटी धामण साप

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका दुकानात आढळून आलेल्या आठ फुटी धामण जातीच्या सापाला चक्क एका सर्पमैत्रीण युवतीने पकडून सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले असून सर्पमित्र युवतीच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अजिंक्यतारा पार्किंग येथील कुमजाई ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास एक भलामोठा साप असल्याचे नाना इंदलकर यांना दिसले […]

अधिक वाचा..

त्या युवा उदयोजकांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवत शेती औजारे बनविण्यातून घेतली उभारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील विकास किठे, गोविंद किठे या दोन तरुण बंधुनी वेल्डिंग व्यवसायात स्वयंरोजगाराचे धडे गिरवत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वताचा अर्थपुर्ण हिशोब करत ते चांगला रोजगार मिळवत आहेत. या व्यवसायात नेत्रदिपक भरारी घेत शेती उपयोगी औजारे बनवून या व्यवसायात त्यांनी मोठा हातखंडा निर्माण केला आहे. या मध्ये ट्रक्टरची ट्रॉली, नांगर, […]

अधिक वाचा..

सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट […]

अधिक वाचा..