ऐन तारुण्यात नजर धुसर-चष्मा लागला? तुपात हा पदार्थ कालवून खा, डोळे सांभाळा

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये गॅजेट्सचा वाढता वापर आणि दिवस रात्र मोबाईल, लॅपटॉपमध्ये घुसून राहिल्यामुळे डोळ्यांमुळे चुकीचा परिणाम होत आहे..ज्यामुळे अनेकांची डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे. कमी वयात डोळे कमकुवत होणं अनेक आजारांचे कारण ठरू शकते. एकदा डोळ्यांची रोशनी कमी झाली तर पुन्हा नजर चांगली करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स घ्याव्या लागतात. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर […]

अधिक वाचा..

MPSC पेपरफुटीचा आरोप; तरुणांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अन्यथा भाजपाला महागात पडेल; हर्षवर्धन सपकाळ

टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही सरकारवर हल्लाबोल  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका करत MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsAppवर फिरल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा केला. नीट आणि टीईटीनंतर आणखी एका पेपरफुटीच्या आरोपामुळे […]

अधिक वाचा..

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा आरोप मुंबई: उच्च शिक्षणातील ६५९ पदांच्या भरतीची घोषणा करून राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची पुन्हा एकदा दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. २०२२ पासून सरकार सातत्याने भरतीच्या घोषणा करत असले […]

अधिक वाचा..
pvc-drugs

नशेचा नवा ट्रेंड! शिरूर तालुक्यात पाईप चिकटविण्याच्या लिक्विडचा नशेसाठी वापर…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात ‘एमडी’ ड्रग, गांजा आणि इतर अमली पदार्थांनी आधीच तरुणाईला विळखा घातलेला असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरगुती, बांधकाम आणि शेतीच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पीव्हीसी पाईप चिकटविण्याच्या केमिकलयुक्त लिक्विडचा काही युवकांकडून थेट नशेसाठी वापर केला जात असल्याची गंभीर माहिती समोर आली असून, ग्रामीण भागात “स्वस्त नशेचे” […]

अधिक वाचा..

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका

पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.” त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो […]

अधिक वाचा..

कृत्रिम बुद्धिमत्ता! भारताच्या युवा शक्तीच्या सक्षमीकरणाचे साधन

मुंबई: २१ वे शतक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे शतक मानले जाते. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) असून, ती शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संरक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवत आहे. शिवसेना पक्षाचे मिडिया समन्वयक दिनेश शिंदे म्हणतात, “भारतासारख्या युवा लोकसंख्येच्या देशासाठी AI ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून राष्ट्रीय सक्षमीकरणाचे […]

अधिक वाचा..

ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या मग हे उपाय नक्की करा

आपल्या त्वचेला हल्ली नेहमीच धूळ, प्रदूषण, ऊन या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि कमी वयातच मग चेहरा सुरकुतलेला, वयस्कर झाल्यासारखा दिसू लागतो. असं होऊ नये आणि त्वचेचं सौंदर्य अधिक काळ टिकून राहावं म्हणून या काही गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका. […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का

नागपूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सात जणांच्या टोळक्याचा एका तरुणावर हल्ला

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे परिसरात भारत पेट्रोल पंपावर रविवार (दि २३) रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पुर्व वैमनस्याच्या कारणावरुन एका तरुणावर तब्बल सात जणांच्या टोळक्याने थेट हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडक्यांनी फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण केली. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात संकेत सुरेश गुजर (वय २१) याने फिर्याद दाखल केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये मित्राचाच मित्रावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा केला खुण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर परीसरात एक हादरवून सोडणारी धक्कादायक घटना बुधवारी दि. o८रोजी सायंकाळी उघडकीस आली. जुन्या वादातून मित्रानेच आपल्या साथीदाराचा निर्घृण खून केल्याची घटना शिरूर शहरातील पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील गंगानगर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत संतोष मारुती ढोबळे (वय २१, रा. वाडा कॉलनी, शिरूर, मूळ रा. असोला ढोपळा, ता. औंढा नागनाथ, जि. […]

अधिक वाचा..