रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा […]

अधिक वाचा..

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. सपकाळ म्हणाले की, डॉ. सप्तर्षी हे गांधी विचारांचे खरे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि […]

अधिक वाचा..

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा व काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या तीन भावांना लक्ष्य करून कथित जादूटोण्याचा कट रचल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आयुबखान पठाण याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने एका मांत्रिकाच्या […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक (शिवसेना) दिनेश शिंदे यांनी “ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला शिवसेनेचा पुनर्जन्म” या शीर्षकाचा सविस्तर मतलेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर झालेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मतलेखात […]

अधिक वाचा..

जगाचे नेतृत्व बदलले, पण भारताचे परराष्ट्र धोरण जुन्याच चौकटीत; प्रविण साहनींची मोदी सरकारवर टीका

अमेरिका–इराण युद्धानंतर जागतिक समीकरणे बदलल्याचा दावा; महाराष्ट्र काँग्रेसच्या चर्चासत्रात परराष्ट्र धोरणावर सखोल चर्चा मुंबई: अमेरिका–इराण युद्धानंतर जगातील शक्ती-संतुलनात मोठा बदल झाला असून जग आता द्विध्रुवीय नसून बहुध्रुवीय बनले आहे. मात्र, भारताने बदलती जागतिक समीकरणे ओळखण्यात अपयश आल्याने देशाच्या परराष्ट्र धोरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत, असा दावा संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी […]

अधिक वाचा..

शिस्तीतून विश्वासाचा प्रवास, वक्तशीरपणातून एसटीच्या नव्या युगाची सुरुवात

मुंबई: “रस्ते गावांना जोडतात; पण एसटी माणसांना जोडते.” ही भावना महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. लालपरी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एसटी आजही […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा विभागावर RTI टाळाटाळीचा आरोप; माहिती लपवण्यामागे नेमके कोण?

सौर कृषी पंप योजनेतील माहिती मागवूनही उत्तर न मिळाल्याचा पत्रकार विवेक भावसार यांचा दावा; प्रशासनाच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न. मुंबई : राज्य सरकार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर आरोप समोर आले आहेत. TheNews21 आणि राजकारण (The Rajkaran) या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक-संपादक विवेक भावसार यांनी लिहिलेल्या संपादकीयातून […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सर्वसामान्य दहशतीत, गुन्हेगार मोकाट; ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे केवळ ब्रीदवाक्यचं राहणार का…?

शिरूर (तेजस फडके) : महाराष्ट्र पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य म्हणजे ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट’ मात्र, शिरूर तालुक्यातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता या ब्रीदवाक्याचा अर्थच उलटा झाला आहे का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस ठाण्यांच्या भिंतींवर आणि वाहनांवर झळकणारे हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कारवाईत का दिसत नाही, याचे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…

शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मिळतात. मात्र, शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही किराणा मालाच्या दुकानांमधून चक्क गावठी दारुची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत. त्यामुळे आता “दारू प्यायची आहे…? मग दारूच्या अड्ड्यावर कशाला जाता, थेट किराणा दुकानात चला!” अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. व्यवस्थापकीय कौशल्यामुळे वरिष्ठांचे कौतुक होईल. घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासात आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग: लाल | शुभ अंक: ९ वृषभ: आज आर्थिक लाभाचे योग आहेत. व्यवसायात नवीन करार आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबासोबत आनंददायी […]

अधिक वाचा..