पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधन तुटवडा नाही; पियुष गोयल

नवी दिल्ली: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली असली तरी भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशभरात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूतील Tiruchirappalli […]

अधिक वाचा..

मुंबईवर कोणाचा हक्क? बहुसांस्कृतिक ओळख जपत एकीचे आवाहन करणारा संदेश चर्चेत

मुंबई: मुंबईच्या ओळखी, इतिहास आणि मराठी माणसाच्या हक्काच्या प्रश्नावर भाष्य करणारा एक विचारप्रवर्तक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपावर प्रकाश टाकत राजकीय वादांपेक्षा एकी आणि माणुसकी जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई ही कोळी, आगरी, भंडारी यांसारख्या स्थानिक समाजांची भूमी असून काळाच्या ओघात ती देशभरातील […]

अधिक वाचा..

अपचन-आंबट ढेकर, गॅसेसचा त्रास

सध्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, योग्य आहार न खाणे, प्रत्येक वेळेस उलट सुलट खाणे, तळकट मसालेदार पदार्था मुळे पचनक्रिया तर बिघडतेच, शिवाय वजन यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते. मुख्य म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे या त्रासामुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही, व खाल्लेलं अन्नही लवकर […]

अधिक वाचा..

क्रियेटीनीन लेव्हल मध्ये ठेवण्यासाठी उपाययोजना

किडनी संबधीत आजारात हे प्रमाण वाढले की किडनी फेल्युअरचा धोका तयार होतो यासाठी उपाययोजना १) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, […]

अधिक वाचा..

चेहरा चमकदार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा कसा वापर करावा? जाणून घ्या पद्धत…

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक बटाट्याची साल फेकून देतात. कारण अनेकांना याचे फायदे माहीत नसतात. बटाट्याच्या सालीने त्वचेसाठी खूप फायदे असतात. यात भरपूर अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जर तुम्ही बटाट्याच्या सालीचा योग्यपणे वापर केला तर ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा त्वचेसाठी कसा वापर करावा हे सांगणार आहोत. […]

अधिक वाचा..

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे

लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात. हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत. कोथिंबीर १) पचनशक्ती वाढते कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या […]

अधिक वाचा..

सुर्यनमस्कार घाला आणि फिट व्हा 

निरोगी राहण्यासाठी तसचं मानसिक स्वास्थ जपण्यासाठी योगसाधना किंवा योगाला मोठं महत्व आहे. शरीर बळकट करण्या सोबत मानसिक ताण दूर करण्यासाठी योगा फायदेशीर ठरू शकतो. नियमित योगा केल्याने अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. सुर्यनमस्कार हा एक संपूर्ण व्यायाम आहे. यामध्ये पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला फायदा मिळतो. १२ आसनं आणि १० अवयवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या आसनामुळे […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय चर्चेत वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

महसूल, शिक्षण, वन व वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश मुंबई: विधानसभेत अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांवरून सरकारला जोरदार धारेवर धरले. विविध विभागांतील गैरव्यवहार आणि प्रशासनातील ढिसाळपणाची त्यांनी सभागृहात सविस्तर पोलखोल केली. महसूल विभागावर बोलताना राज्यातील […]

अधिक वाचा..

महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

`शेतीपूरक व्यवसायांसाठी महिलांना विशेष अनुदान देणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबई: महिला शेतकरी हक्क कायद्याबाबत ११ मे २०१२ रोजी राज्यसभेत खासगी विधेयक सादर करण्यात आले, या महिला शेतकरी अधिकार विधेयकावर अभ्यास करण्यासाठी कृतीगट स्थापन करण्याची गरज असल्याचे विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनानिमित्त […]

अधिक वाचा..

श्रीरामपूरची ४००० एकर जमीन ‘शेल कंपनी’ला देऊ नका; खुल्या लिलावाची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे ४००० एकर बागायत जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग या कंपनीला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी बुधवारी विधानसभेत केला. लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले की, राज्य शेती महामंडळाची मौल्यवान […]

अधिक वाचा..